Posts

द्वंद्व

Image
                                   "द्वंद्व"                                                                  तो तसा वागला म्हणून मी असा वागलो तर मग बिघडलं कुठे? सगळं बरोबर तर झालं . खरतर भिघडल कुणाचं काहीही नाही आणि कुणावाचून कुणाचं अडलं पण  नाही, उलट क्रिया- प्रातिक्रियेचा नियम पूर्ण झाला.  वास्तविक बघता हिशोब पण चुकता झाला.वर वर होणारा वाद पण मिटला .  पण खरी गम्मत अशी आहेकी खरे द्वंद्व आता सुरू झाले.. एकमेकांच्या मनात ... एकमेकांबद्दल'.... स्वतःच्या मनाची स्वतःच्या मनाशी... जिंकणार कोण ? खरतर प्रश्न इथेच संपायला हवा होता, मात्र यात अजून एक चांगला मुद्दाआहे तो म्हणजे एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल अजूनही प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा, अपेक्षा, जिवन्त आहे अस मनायला हरकत नाही. मग चुकलं कुठे? कुणाचं? त्याच? की माज? मग यातून सा...